Sunday, January 22, 2012

स्कॉट्सडेलचा कट्टा ब्लोग ला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आज आपल्या स्कॉट्सडेलचा कट्टा या ब्लोग ला तीन वर्ष पूर्ण झाले
२३ जानेवारी २००८ ला या ब्लोग ला सुरवात केली आज बरोबर ३ वर्षानंतर पण आपण सगळे एकत्र आहोत
जरी आपण वेगवेगळ्या देशात असलो तरी सर्व जण एका परिवारात आहोत
काही जुन्या आठवणी परत पहाकाही आठवणी 

1 comment:

mynac said...

अमित,
प्रामाणिकपणे सांगायचे तर रस्ता चुकलो नि येथे पोहोचलो.पण आत येऊन बघतो तर काय ? वाढदिवसाचा समारंभ सुरु झालेला.आनंद झाला
आपल्या ब्लॉगला माझ्या हार्दिक शुभेच्छा.

Followers