Tuesday, March 25, 2008

नवीन सभासदाचे आगमन

प्रिय मित्रनो
आपल्या कट्ट्याची नवीन चाळकरी सई हिचे आगमन दिनांक १६ मार्च २००८ रोजी पंकज आणि शीतल यांच्या घरात झाले

सई च्या आगमनाने पंकज आणि शीतल यांच्या जीवनात आलेल्या आनंदात आपण सगळे सहभागी होऊ,
आम्हा सर्व काका, काकू आणि मामांकडून सई ला अनेक आशीर्वाद व सर्व बालमित्रांकडून "Welcome"

2 comments:

Sanjay Ahire said...

Ajoban kadun anek shubhchintan ani shubha ashirvad..
Sanjay kaka /Suvita Ajji

Kailas said...

Main to Mama ban gaya................

Followers