Thursday, January 29, 2009

बिझनेस मॅन ऑफ़ २००८ (स्कॉट्सडेलचा कट्टा तर्फे)

प्रिय कट्टा मंडळी
आपल्या सदस्यांमाधील श्री संजय अहिरे यांना मानाचा " बिझनेस मॅन ऑफ़ २००८ " अर्थात २००८ चे यशस्वी उद्योग-पती ????? हा सन्मान मिळाला त्याची ही बातमी पहा हा सन्मान स्कॉट्सडेलचा कट्टा तर्फे एकमताने देण्यात आला आहे, या कट्ट्याच्या कार्यकारी मंडळात अमित कुलकर्णी , कैलास मोटे, हरिष बिजवे, पंकज पाटिल ह्या सदस्यांचा समावेश होता
http://www.worldsgreatestbusinessmind.com/20081231-Sanjay-Ahire-create.html
आपल्या कट्ट्या तर्फे श्री संजय यांचे हार्दिक अभिनंदन

(**** Please note this is done for Fun****)

1 comment:

Anonymous said...

Is it a some kind of joke?? if yes then it's fine. If not please make a foot-note that this is not true in your blog.

Followers