Friday, March 16, 2012

काही विनोद


एका valentine दिवशी मुलीला 3 मुले
प्रपोझ करतात.....

पहीला - मी तुझ्यासाठी जीव पण
देउशकतो......

मुलगी - सगळे असच म्हणतात...... :(
दुसरा - मी तुला आकाशातले तारे आणुन
देइन.......

... मुलगी - डायलोग खुप जुना झालाय....... :(
तीसरा - तु म्हणालीस तर मी माझे फेसबुक
Account Delete करेल.......

मुलगी - (डोळ्यात पाणी आणुन) बसं
का आता रडवशील का..??
आता मी तुझ्याशीच लग्न करेन.....
--------------------------------------------------------------------------


काही मित्र बियर पीत असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल वाजतो....

मुलगा : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे, मी ५००० रु. पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते का!
मुलगा : हो जानू घेणा.
गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ कारे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
मुलगा : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू... बाय... (फोन कट)
सर्व मित्र : साल्या तूला वेड लागलय कि तु चडलाय???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे,कि तू तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो ???

मुलगा : ते सोडा रे, हे सांगा हा मोबाईल आहे कोणाचा ???

"हर एक फ्रेंड कामिना होता है":))

 --------------------------------------------------------------------------


बंडया रडत रडत घरि आला ॰
बाबांनि विचारलॆ "काय झालॆ
बंडया"
बंडया: "मास्तरानि मला मारले"
बाबा :
"काहितरि आगाउगिरि केलि असशिल" बंडया: नाहि बाबा , मास्तरानि प्रश्न
विचरला कि ३ लिंगॆ कोनति ?
बाबा : मग तु काय म्हणालास ?
बंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक
लिन्ग
बाबा : बरोबर आहे , मग का मारल ? बंडया: मास्तरानि उदाहरण विचारले
बाबा : तु काय म्हणालास ?
बंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते
मास्तर ...........
 --------------------------------------------------------------------------

एक सरदार डायरी लिहितो..... आज सकाळी माझ्या बहिणीची "डिलिव्हरी" झाली.
अजून कळलं नाहीये की तिला मुलगा झाला की मुलगी ?
त्यामुळे मला अजून नक्की कळत नाहीये की................... . ... . . . . .
 मी "मामा" झालो की "मामी" ?
 --------------------------------------------------------------------------


सासूबाई (नव्या सुनेला) :- या घरात
मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच
सांभाळते.
तुझे सासरे परराष्ट्र तर
तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे.
तुझी नणंद नियोजन मंत्रालय सांभाळते.
तुला कोणतं खातं हवं...?
सूनबाई :- मी विरोधी पक्षात बसते...!!No comments:

Followers