Friday, November 25, 2011

"मातीची" ओढ

रोज रोज त्याच त्याच आयुष्याचा (सुंदर सुंदर फुलांवर बसण्याचाकंटाळा आला असेल कदाचित म्हणुन for a change हे फुलपाखरू चक्क मातीत बसलेअर्थात "मातीचीओढ सगळ्यांनाचअसते.No comments:

Followers