Tuesday, November 8, 2011

८ नोव्हेंबर, पुलंचा स्मृतीदिन.

८ नोव्हेंबर, पुलंचा स्मृतीदिन.

आज ज्या गोष्टींवर राजकारण खेळले जात आहे त्या मराठी विरुद्ध इतर या गोष्टी घडू शकतात याची 

देखील पुलंना जाणीव होती म्हणूनच इंग्रजीचे फाजील प्रस्थ कमी व्हावे असे त्यांना मनापासून वाटत होते. 

द्रष्टेपणाच्या पैलूची ओळख.


अश्या या आमच्या लाडक्या पुलंचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

पु लं च्या स्मृतीला विनम्र अभिवादन.


पुलं तुमची खुप आठवण येते.

अमित कुलकर्णी अधिक माहिती खालील वेब सुचींवर पहा 

No comments:

Followers