Thursday, November 3, 2011

गिरीवन सहल (दिनांक १ नोव्हेंबर २०११ ते ३ नोव्हेंबर २०११) (Girivan Resorts)

गिरीवन सहल 
   गेले तीन दिवस आम्ही सगळे गिरीवन या रिसोर्ट ला राहून आलो खूप धमाल आली अनेक दिवसांनी निसर्गाच्या सानिध्यात दिवस घालवले सुंदर वनराई आणि विविध रंगी फुले आणि झाडे यांनी परिसर एकदम सुंदर दिसत होता आम्ही श्रीयुत कुरकुरे यांच्या सर्वेश बंगल्या मध्ये राहिलो अतिशय छान टुमदार बंगला आहे बेडरूम मधून सुंदर दरी दिसते 


आजू बाजूला सुंदर बंगले आहेत काही खाली दाखवले आहेतकॅंटीन मध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थ  मिळतात कॅंटीन चे काही फोटो खाली पहा 

निसर्ग सौंदर्याचे काही फोटो पहाअवश्य जाऊन पहा मजा येईल  अजून फोटो खालच्या लिंक वर पहा 


अमित कुलकर्णी
http://www.girivanpicnic.net/

1 comment:

Sakar Solutions said...

सुदरच फोटो आहेत अमित....

Followers