Saturday, December 6, 2008

मराठी उखाणे

मित्रानो हे काही मजेदार उखाणे
सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय,आमचे हे अजुन कसे नाही आले , गटारात पडले की काय ?
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला--- नाव घ्यायला आग्रह कशाला
वड्यात वडा बटाटावडा, ... मारला खडाम्हणून जमला आमचा जोडा।
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात
गोव्याहून आणले काजूगनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु
चांदीच्या ताटात मुठभर गहूलग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा।
सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी।
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा
मुंबई ते पुणे १५०कि।मी. आहे अंतर,-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी, वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी

2 comments:

RandhirSingh Rajput said...

wa kya baat hai , lagta hai harish ke shadi ke din paas aaga ye hai

kon hai wo khushnasib

suryakant jagtap said...

mast maja aali vachayla.

Followers