Tuesday, April 8, 2008

नवीन लोगो .....

प्रिय कट्टा मंडळी,
आपणा सर्वाना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या मुहुर्तावर आपल्या ब्लोग चा नवा logo आणि ब्रिद वाक्य वापरात आणले आहे, कृपया आपला असाच प्रतिसाद आणि प्रेम या कट्ट्यावर बरसुदे अशीच इश्वर चरणी प्रार्थनाआपले कृपाभिलाशी,
स्कॉट्सडेल कट्टा मंडळ

2 comments:

Sanjay Ahire said...

SK mandal vijayi bhawo!!!

Kailas said...

Jug Jug Jiyo Scotsdale Katta................

Followers