Friday, April 4, 2008

एप्रिल फूल ची कविता

नाच रे मोरा स्कॉट्सडले च्या अंगणात, नाच रे मोरा नाच

एप्रिल चा महिना रंगला रे, अमित बिचारा फसला रे,
आता तुज़ी पाली, नि शलाका देटेय टाळी
संजय चे ज़ाले हाल!

नाच रे मोरा स्कॉट्सडले च्या अंगणात, नाच रे मोरा नाच

लाइसेन्स चा बहाणा जाआला रे, सॅंडी चा राडा केला रे,
निर्या म्हणे सर्जू, पैसे कुठून फेकु,
कैल्या च्या डोक्याला ताप..

नाच रे मोरा स्कॉट्सडले च्या अंगणात, नाच रे मोरा नाच

हा दिवस तर भारी रंगला रे, आमरस पण चांगला बनला रे,
प्रदीप आमचा भारी , काढतो हरीश ची खोडी,
गाडी काहीं मिळेना बाप .....

नाच रे मोरा स्कॉट्सडले च्या अंगणात, नाच रे मोरा नाच

देओरे पण मग पेटला रे, विजय चा पारा चढला रे,
क्से बरेय त्याला, शांत मी करून, क्से बरेय त्याला, शांत मी करून,
सुचव भगवंता आज?

नाच रे मोरा स्कॉट्सडले च्या अंगणात, नाच रे मोरा नाच

शेवटी, भास्कर कसा बारा सुटला रे, त्याचा पण गेम वाजला रे,
सोनवन्यांचा किरण, म्हणे पळू हात धरून,
नकोय मला हा सारा ताप ....

कवी संजय अहिरे

1 comment:

xetropulsar said...

स्कॉट्सडेल म्हंजी गाव कंचं म्हनायचं तुमचं?

बाकी तुमची ही आयडीया लै झ्याक

Followers