भातुकलाचीया खेळा मधले राजा आणिक राणी
आत्ता तर डाव सुरू जाहाला, ह्यांची एक कहाणी,
राजा वदला, मला समजली स्कॉट्सडले ची ही भाषा,
बॅचलर्स ची ही मागणी आगळी, तुप नि भारी पुराण पोल्या,
तर्र वहीनींच्या डोळ्या तेंव्हा दाटून आले, गॅलन भर पाणी,
बॅचलर्स बिचारे पोरके उपाशी, भरवू रगडा नि पाणी पुरी!
राणी वदालि बघत एक टक, दूर दूर च्या तारा,
उद्या पाहतेय दुसर्या वाटा, दुज्या गावाचा वारा,
पण राजाला उशिरा कळली, बॅचलर्स ची बेरकी वागणी,
रोशीता काही लीज़ तोडेना,
कसे जाओ सोडून स्कॉट्सडलेची छावणी
तिला विचारी राजा, का हे लोकांचे असे हे वागणे?
तिला विचारी राजा, का हे असेच रोज नजर चुकवणे?
का निर्या ने हापीस आधी सोडावे, का घरी चहा पोहे मागावें?
पन ह्या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवील वाणी
कुठून स्कॉट्सडले ला घर घेतलेय, अशी ह्यांची कहाणी
कवी संजय अहिरे
2 comments:
This is the poetry of the century!---Harish B.
Great Work!!!
-Harish/Kailash/Ameya/All Scotsdalekar
Post a Comment