
सर्व स्कॉट्सडेल कट्टा परीवारास कळवण्यात येते की बाजूला दिलेले सर्व नियम आज पासून मेस मध्ये लागु करण्यात आले आहेत कृपया सर्व सभासदानी याची नोंद घ्यावी
जागे अभावी केवळ मह्त्वाच्या सुचना पाटीवर लिहील्या आहेत बाकी सुचना व नीयमांसाठी माहिती पुस्तक मँनेजरकडुन मागुन घेणे.(व वाचुन परत देणे) मासिक पास काढणेआधी सगळे नीयम जाणुन घेणे जरुरीचे आहे.नंतर कुठल्याही सबबीखातर एकदा भरलेले पॅसे परत मिळणार नाहीत याची नोंद असावी."
सर्वात महत्वाचे म्हणजे मेस शनिवार , रविवार आणि इतर राष्ट्रीय सुट्टी च्या दिवशी बंद राहिल
"टिजेसी" कर्मचार्यांसाठी : अचानक भारतात जावे लागणार असेल तर मामांची सही असलेला "अचानक रवानगी" हा फॉर्म भरून आणावा तरच उरलेले पैसे परत देण्यात येतील अन्यथा नाही
हे सर्व नियम मान्य केले तरच मेस चे मेंबर व्हावे अन्यथा सरळ दुसरया मेस चा रस्ता धरावा
कळावे लोभ असावा,
स्कॉट्सडेल कट्टा मेसचे कार्यकारी अधिकारी
अधिक माहिती सम्पर्क : १ - ८०० - डॉन (२४ तास उपलब्ध)
No comments:
Post a Comment