Thursday, February 9, 2012

१६ फेब्रुवारी २०१२ पुणे महानगर पालिकेची निवडणूक

दिनांक १६ फेब्रुवारी २०१२ रोजी आपल्या पुणे महानगर पालिकेची निवडणूक आहे कृपया सर्वांनी आपले मत नोंदवा आणि आपला हक्क बजावा, आपला नगरसेवक स्वतः निवडा 

या वेळी दोन वार्डचा मिळून एक प्रभाग आहे प्रत्येक मतदाराला २ मते द्यायची आहेत 
अ गटातील महिला उमेदवारासाठी असलेले बटण पांढऱ्या पृष्ठभागावर  असणार आहे 
ब गटातील पुरुष उमेदवारासाठी  असलेले बटण गुलाबी पृष्ठभागावरअसणार आहे


मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०
मत देणे हा आपला हक्क आहे आणि तो मी बजावणारच

आपले नाव कोणत्या प्रभागात आहे हे खाली पहा
http://www.punecorporation.org/pmcwebn/index.aspx

No comments:

Followers