Tuesday, February 7, 2012

झेप अशी घे की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात

झेप अशी घे की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळव की समुद्र अचंबीत व्हावा,

इतकी प्रगती कर की काळही पाहत रहावा.

मागे वळून पहायला विसरू नको कारण

कुणीतरी या दिवशी "अंत:करणापासून"

 तुझ्या यशाची कामना करत असेल.....!


No comments:

Followers