जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणार्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.
सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येला दिसते
खग्रास सूर्यग्रहण
जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणार्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असे म्हणतात.
खंडग्रास सूर्यग्रहण
जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणार्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात
कंकणाकृती सूर्यग्रहण
चंद्र पृथ्वी पेक्षा लहान असल्या मुळे खग्रास ग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली पृथ्वी पर्यंत पोहचू शकत नाही अश्या ठिकाणी कंकणाकृती सूर्य ग्रहण
खाली दाखवलेल्या चित्रात ही माहिती अधिक विस्तारुन सांगितली आहे
अधिक माहिती
http://en.wikipedia.org/wiki/Solar_eclipse

No comments:
Post a Comment