Tuesday, April 1, 2008

अप्रिल फूल बनाया..

आला एप्रिल चा महीना, काय त्याचा महिमा,
भले भले फसती ,आमच्या अमितची लई फजीती,
आला दुपारचा टेलीफोन, होती त्याची घाई कोण
गाड़ी म्हणे तुजी , वाजते ठन ठन ठन ठन
आता काय करावे , डोक्यात नुसते काहुर,
पोटात मात्र गूर गुर, अन् ओठात फुर फुर-फुरफुर
असाच विचार आला, कोण ही सट्वी,
हैऐए करू तिला नि करू तिला कटावी
अप्रिल फूल जाला, प्रिती म्हणे त्याला
होते सारे स्वप्न, झोपेत नुसता विघ्ना...

1 comment:

Amit Kulkarni said...

Gr8 Going Scotsdale Katta.... Aani Amit Fasala... Biggest fool of mine Till date...........I accept the Defeat

Amit Kulkarni

Followers