Sunday, March 9, 2008

स्कॉट्सडेल मंडळी गेली बर्फावर स्केटिंग करायला

दिनांक ८ मार्च २००८ : स्कॉट्सडेल मंडळी गेली बर्फावर स्केटिंग करायला आमचा धमाल अनुभव पहा या विडिओ वर, काही नवे काही अगदी नवे असे आम्ही सगळे भरपूर धडपड करून स्केटिंग करायचा केलेला हा प्रयत्न हसण्या सारखा आहें पण खुप काही शिकण्या सारखा पण आहें, दिसायला सहज दिसणारा असला तरी खुप अवघड आहें हा खेळ. एक तर बर्फावर स्केटिंग करत असल्या मुळे पूर्ण पणे शरीराला झाकून स्केटिंग करावे लागते आणि त्यात स्केटिंग चे बूट म्हणजे फक्त एक छोटेसे ब्लेड असते आणि तेवढ्या छोट्याश्या ब्लेड वर पूर्ण शरीर तोलावे लागते आणि तसे करताना झालेली आमची गम्मत विडिओ वर रेकॉर्ड केली आहे ती तुम्ही पहा आणि धमाल करा

हरीष

1 comment:

Nilesh said...

Good Video guys..Enjoy.....
Harish seems to be like robot...... :-)
Padya, Randhir and all other young sters seems enjoying..

Missing u guys....

Followers