Wednesday, March 5, 2008

भारतीय क्रिकेट संघाला मानाचा मुजरा ...

दिनांक ४ मार्च २००८ : भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला ९ धावानी पराभूत करून परत एकदा क्रिकेट जगाताला दाखवून दिले की "तरुण टीम इंडिया " किसीसे कम नही है आणि अत्ताशी कुठे ही सुरुवात आहे या ऑस्ट्रेलिया दौर्या मधे खुप नविन रक्ताला वाव मिळाला उदाहरण: इशांत शर्मा, रोहित शर्मा, गौतम गंभीर, पीयूष चावला, प्रवीणकुमार इ
खालील कविता संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू महेंद्र सिंह धोणी याला समर्पित आहे

विजय पाटील


No comments:

Followers